ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग यांचा जिल्हा दौरा..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग यांचा जिल्हा दौरा..

प्रकाशन: 01 Jun 2022 01:24 PM
वाचन संख्या 46

भारतीय जनता पार्टी देवगड, मालवण, कणकवली या तीन कार्यालयांना भेट …!

वैभववाडी | प्रतिनिधी :
पक्ष संघटना वाढीसाठी चर्चा तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांची ओळख व नवनियुक्त पदाधिकारी यांना निवड पत्र देण्याकरिता गुरुवार दिनांक 2 जून http://localhost/news/public/uploads/2022 रोजी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप होळकर व युवा जिल्हा अध्यक्ष महेश जंगले यांचा पुढील प्रमाणे दौरा आयोजित केला आहे तरी नियोजित वेळेत कार्यालय येथे मुख्य आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, भटके-विमुक्त आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे.
देवगड मंडल व पडेल मंडल साठी देवगड जामसंडे येथील तालुका कार्यालय 10.30 वाजता.
संपर्क –
रामचंद्र उर्फ बाळू कोकरे 9423806069
,संतोष साळसकर 7350219525
मालवण तालुका ग्रामीण व शहर मंडल साठी मालवण तालुका भाजपा कार्यालय 2.30 वाजता
संपर्क – सुनील खरात 940493 3733
कणकवली तालुका भाजपा कार्यालय- सायंकाळी 6.00 वाजत
राजेंद्र निकम कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष
7769018133
अधिक माहितीसाठी
संपर्क – नवलराज काळे (जिल्हा अध्यक्ष भाजप भटके विमुक्त आघाडी) 9307327434
संदीप होळकर (जिल्हा उपाध्यक्ष भाजप भटके विमुक्त आघाडी) 935926 3285
महेश जंगले (युवा जिल्हा अध्यक्ष) – 94236 41762

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स