<em>वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी केला सत्कार..!</em>
चिंदर | विवेक परब :
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळु प्रभु व तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी पणजी येथील भाजपा प्रदेश कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतली असता, गोवा राज्याच्या निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सहभागाबाबत कौतुक करुन सत्कार केला. यावेळी गोवा राज्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)