<em>राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील राजापूर तालुका जिल्हा परिषद गट पाचल येथे शिवसंपर्क अभियान संपन्न…</em>
ब्यूरो न्यूज :
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसंपर्क अभियाना ची सुरुवात झाली असून आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटा मध्ये पाचल ग्रामपंचायत सभागृह येथे निरीक्षक उपाध्यक्ष स्थानिक लोकाधिकार समिती प्रितम शिंदे, चिटणीस स्थानिक लोकाधिकार समिती सिद्धेश शिरगावकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियाना टप्पा २ चा राजापूर तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार डॉ राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख पांडुरंग उपळकर, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, राजापुर लांजा साखरपा विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, महिला उप जिल्हा आघाडी दुर्वाताई तावडे, उप तालुकाप्रमुख विश्वानाथ लाड, विभागप्रमुख गणेश तावडे, विभाग संपर्कप्रमुख नंदकुमार पाटकर, तालुका सह संपर्कप्रमुख राजाराम नारकर, माजी उप जिल्हाप्रमुख अशोक सक्रे, उप विभागप्रमुख नीतेश सावंत, अफजल पाटणकर, प्रदीप चंदूरकर, अण्णा बेर्डे, महिला विभाग आघाडी अंजली कडू, उप विभाग महिला आघाडी सरपंच माधवी पांचाळ, मुंबई पदाधिकारी बबन सकपाळ, प्रकाश कानडे, विद्याधर पेडणेकर, सत्यवान कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश सावंत, माजी उपसभापती अमिता सुतार, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी रबसे, आत्माराम सुतार, उप तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, विभाग युवाधिकारी भाऊ वायकुळ, रवी नमसे, ओंकार नारकर, विलास नारकर, कोलते काका, प्रकाश दसवंत, मंगेश पांचाळ व अन्य शिवसैनिक ,महिला आघाडी, युवासेना, ग्राहक संरक्षण कक्ष, शिवसहकार सेना अन्य अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, सरपंच, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)