<em>माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांनी वेदनेलाही दिली सुखद दृष्टी..!!</em>
स्मशानभूमी बनली “छानभूमी”
मालवण | सुयोग पंडित : मृत्यू हे भय व अखेरचे वास्तव आहे व त्याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व यतीन खोत यांनी नागरिकांची मतं जाणत चिवला बीच स्मशानभूमी “छानभूमी” केली.
याबाबत नागरीकांच्या माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी पाठपुरावा करुन खासदार विनायकराव राऊत, आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व माजी जिप सदस्य हरी खोबरेकर यांच्या माध्यमातून ही “छानभूमी” निर्मिती प्रकल्प साध्य केला.
या बद्दल चिवला बीच व मालवण परिसरात त्यांची प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)