ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चिंदर गावठणवाडी 9 वा वर्धापन दिन सोहळा आज..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चिंदर गावठणवाडी 9 वा वर्धापन दिन सोहळा आज..!</em>

प्रकाशन: 27 May 2022 08:52 AM
वाचन संख्या 79

कुर्मदासाची वारी-दशावतार नाट्यप्रयोग होणार सादर

चिंदर | विवेक परब –
प्रतिवर्षा प्रमाणे चिंदर गावठणवाडी श्रीदेव विठ्ठल रूक्मिणी देवस्थानचा ९ वा वर्धापनदिन सोहळा वैशाख कृष्णपक्ष व्दादशी शके १९४४ आज शुक्रवार २७ मे रोजी आयोजित केलेला आहे. सकाळी ९.००ते १०.०० वाजता मुर्ती अभिषेक व एकादशमी, १०.०० ते १२.३० वाजता सत्यनारायण महापुजा व आरती, १२.३०ते ३.०० वाजता महाप्रसाद, ६.००ते ७.००वाजता श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, चिंदर पालकरवाडी यांचे सुश्राव्य भजन, ७.००ते ८.०० वाजता श्री आकारी ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडी यांचे सुश्राव्य भजन व रात्री ९.३०वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण वेंगुर्ला यांचे आध्यात्मिक दशावतारी नाटक “कुर्मदासाची वारी” सादर होणार आहे. तरी भाविकांनी कार्यक्रम, तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स