ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>बांद्यात २३ मे रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>बांद्यात २३ मे रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर..!</em>

प्रकाशन: 22 May 2022 07:08 PM
वाचन संख्या 19

बांदा |राकेश परब :
शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने सोमवारी २३ रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ७:३० ते दुपारी १२ वेळेत मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवतेज संस्था शहरात गेली ४ वर्षे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ३० वर्षे वयोगटावरील व्यक्तींना शारीरिक व गंभीर आजारातून मुक्तता मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून या भव्य रक्त तपासणी शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी ८ ते १० तासापूर्वी काहीही न खाता तपासणी करायची आहे. या शिबिरात सीबीसी, एलएफटी, केएफटी, टिएफटी( थायरॉईड ), पीसीआर एचबीव्ही, पी सी आर एच सी व्ही या टेस्ट मोफत करण्यात येणार आहेत. उपाशीपोटी टेस्ट करण्यात येणार असल्याने रुग्णांनी सकाळी लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स