ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'नैसर्गिक शेतीचे उपयुक्त तंत्रज्ञान विषयावर' डॉ विलास सावंत यांचे व्याख्यान..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'नैसर्गिक शेतीचे उपयुक्त तंत्रज्ञान विषयावर' डॉ विलास सावंत यांचे व्याख्यान..!

प्रकाशन: 22 May 2022 06:37 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्रतिनिधी:
कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ विलास सावंत यांचा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कृषिदर्शन कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेतीचे उपयुक्त तंत्रज्ञान या विषयावर सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे प्रसारण २३ मे रोजी सायंकाळी ६.०० वा होणार आहे व पुन:प्रसारण मंगळवार २४ मे रोजी सकाळी ६.०० वा होणार आहे. कृषि विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रा द्वारे नैसर्गिक शेती चळवळ व संमृद्ध व आनंदी गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक शेती द्वारे शेतीवरील खर्चात बचत करून अवशेष मुक्त दर्जेदार अन्न निर्मिती करता येते. नैसर्गिक शेतीचे उपयुक्त तंत्रज्ञान या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमाचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री भास्कर काजरेकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स