ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खुद्द नगरपरिषद मुख्याधिकारी कचरा व्यवस्थापन तपासणीसाठी रस्त्यावर…!

खुद्द नगरपरिषद मुख्याधिकारी कचरा व्यवस्थापन तपासणीसाठी रस्त्यावर…!

प्रकाशन: 18 May 2022 04:49 PM
वाचन संख्या 134

येत्या तीन दिवसांत मालवण शहर कचरामुक्त करण्याचा नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे व प्रशासनाचा संकल्प…

कंत्राटदाराने स्वच्छता कर्मचारी कमी केल्याने अपुरे कर्मचारी बळ..

पर्यटन महोत्सव आयोजनात कर्मचारी स्वयंसेवा देत होते असल्याने साचला होता कचरा..

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, आज स्वतः रस्त्यावर उतरुन शहरात सर्वत्र फिरुन कचरा व्यवस्थापनाच्या कामाची तपासणी करत आहेत.

Article image
Article image
Article image

गेले तीन दिवस पर्यटन महोत्सवात नगरपरिषदेचे स्वच्छता दूत तथा कर्मचारी व्यस्त असल्याने आणि स्वच्छता कंत्राटदार यांनी कामगार कमी केल्याने शहरात काही ठिकाणी कचरा साचण्याची समस्या निर्माण झाली होती. यांसदर्भात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी काल नियोजन बैठक घेतली व आजपासून तीन दिवस शहर स्वच्छता मोहीम स्वतःच्या देखरेखीखाली सुरू केली.

Article image
आधी….
Article image
नंतर…
Article image
आधी….
Article image
नंतर…
Article image
आधी…
Article image
नंतर….

येत्या तीन दिवसांत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली संपूर्ण मालवण शहर स्वच्छ करण्याचा संकल्प व निश्चय नगरपरिषदेच्या प्रशासन,कर्मचारी व अधिकार्यांनी घेतला असल्याचे नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री.सुधाकर पाटकर यांनी सांगितले आहे.

यावेळी नागरिकांना नगरपरिषद प्रशासनातर्फे रस्त्यावर माडाची झावळे टाकणे बंद करायची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून कचरा साचण्याची समस्या कमी होईल. झावळे, फांद्या तोडून नागरिकांनी त्यांच्या आवारात ठेवून न.प कळवले तर नगरपरिषद प्रशासना स्वतंत्र ट्रॅक्टर व कर्मचारी पाठवू ते उचलतून नेईल असे सांगण्यात आले आहे.

शहरात सध्या चार टिम्स करुन चार ट्रँक्टर लावून स्वच्छता मोहीम सुरु आहे.

94055 77431 या वाॅटस् अप नंबरवर तथा वाॅटस् अप हेल्पलाईन नंबरवर कचरा, पाणी, स्ट्रीट लाईट याबाबत थेट तक्रार दाखल करायची सोय देखील नरपरिषदेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केली आहे असे नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी श्री सुधाकर पाटकर यांनी सांगितले आहे.

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 नंतरचा नगरपरिषद प्रशासनाचा शहर स्वच्छतेची मोहीम सुरु झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स