एडगांवच्या श्री.राजेंद्र दशरथ रावराणे यांचा मुंबई ग्राहकपंचायत कडून विशेष सन्मान..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या एडगांवच्या श्री. राजेंद्र दशरथ रावराणे यांना नुकतेच मुंबई ग्राहक पंचायतीच्या , ग्राहक संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली 25 वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांच्या या सन्मान पुरस्काराबद्दल त्यांचे वैभववाडीतील सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)