<em>पळसंब बौद्धवाडी येथे तथागत गौतम बुद्ध जयंती झाली साजरी..!</em>
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पळसंब येथे आज बौद्धवाडीतल्या समाज मंदिर येथे तथागत गौतम बुद्ध जयंती संपन्न झाली.
यावेळी पळसंब गावचे सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर विशेष उपस्थित होते.
बौद्धविकास मंडळ मुंबई शाखा चे पदाधिकारी आयु.उत्तम पळसंबकर,आयु.महेंद्र पळसंबकर,आयु.आनंद पळसंबकर,आयु.सुशील पळसंबकर,आयु.कमलाकर पळसंबकर,राजरत्न पळसंबकर,सावनी पळसंबकर,शैलेंद्र अणावकर,स्वप्नील पळसंबकर, रामप्रसाद पळसंबकर ,महिला मंडळ व मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध यांना मनोभावे वंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)