आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुयोग पंडित यांचा नगरपरिषदेतर्फे सत्कार..!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात सुरु असलेल्या नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 च्या अंतिम दिवशी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित यांचा नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 समारोपच्या सायंकाळी मंचावर आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते व मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी जि प सदस्य हरी खोबरेकर व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)