ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आता दरवर्षी दांडी पर्यटन महोत्सव : आमदार वैभव नाईक

आता दरवर्षी दांडी पर्यटन महोत्सव : आमदार वैभव नाईक

प्रकाशन: 15 May 2022 09:52 PM
वाचन संख्या 70

मालवणला आता महाबळेश्वर व गोव्याच्या धर्तीवर जगाच्या पर्यटन नकाशावर आता दांडी बीच आणणार; संबंधीत शासकीय प्रक्रियेला या क्षणापासून कामाची सुरवात करायची

मालवण | सुयोग पंडित : जगभरातील पर्यटनासाठी आवश्यक ‘ जवळपास सबकुछ’ उपलब्ध असलेल्या दांडी बीच येथे आता प्रतिवर्षी पर्यटन महोत्सव आयोजीत केला जाईल असे जाहीर केले.

आमदार वैभव नाईक यांनी पर्यटनाधिष्ठीत पूर्ण झालेली विकास कामे व विश्रामगृह यांच्या सुविधा, जागतीक दर्जाचे मत्स्यालय व अन्य प्रकल्पांची माहिती दिली .कमी कालावधीत घोषीत झालेला व यशस्वीपणे संपन्न झालेला पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 च्या आयोजनातील सहकार्याबद्दल नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आभार मानले.
पर्यटन महोत्सवात काही त्रुटी राहील्या असतीलच तर त्याची जबाबदारी आपण व आपले सहकारी निश्चितच दूर करु असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स