आता मिशन गाबीत महोत्सव ; माजी जि.प हरी खोबरेकर यांची घोषणा...!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणातील दांडी बिच येथे सुरु असलेल्या मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 समारोपाच्या सायंकाळी मंचावरुन बोलताना स्थानिक संयोजन समितीचे सदस्य व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांनी गाबीत महोत्सवाचे आयोजन करायचा मनोदय असल्याची घोषणा केली आहे.
यावेळी माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी यांनी आमदार वैभव नाईक यांचे विशेष आभार व्यक्त केले व योगदान देणार्या दांडी स्थानिकांची प्रशंसा केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)