ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 समारोपाच्या सायंकाळी मंचावर मान्यवरांची उपस्थिती..!

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 समारोपाच्या सायंकाळी मंचावर मान्यवरांची उपस्थिती..!

प्रकाशन: 15 May 2022 09:10 PM
वाचन संख्या 146

स्थानिक दांडीवासियांनी केला आमदार वैभव नाईक,मुख्याधिकारी संतोष जिरगे,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर ,देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, इव्हेंट तज्ञ प्रणय तेली , नेते बुवा तारी ,युवा नेतृत्व व जिल्हा बॅन्क संचालक सुशांत नाईक मान्यवरांचा सन्मान

मालवण | सुयोग पंडित : मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 समारोपाच्या सायंकाळच्या सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांच्या सह , मालवण पि आय श्री ओटवणेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, युवा नेते संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,जि प सदस्य हरी खोबरेकर, मच्छिमार नेते छोटू सावजी,माजी नगरसेवक अनुक्रमे मंदार केणी,पंकज सादये व युवा नेतृत्व सुशांत नाईक, शहर युवा नेते मंदार ओरसकर, पृथ्वीराज जोगी व स्थानिक आयोजन समितीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. देवगडच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचेही मंचावर आगमन झाले. यावेळी मुख्याधिकारी यांनी उपस्थित सर्वांना संबोधीत केले. या महोत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना व आमदार वैभव नाईक यांना विशेष धन्यवाद दिले.

Article image
Article image
Article image

स्थानिक नियोजन समितीचे महेंद्र पराडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज,किल्ले सिंधुदुर्ग व श्री देव दांडेश्वर यांना वंदन केले. या महोत्सवासंदर्भात स्थानिक पर्यटन व्यावसायिक व सेवक यांच्या सेवेची माहिती सर्वांना करुन दिली. यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक , मुख्याधिकारी संतोष जिरगे व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांचे संधी दिल्याबद्दल आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स