ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 च्या समारोपाला हजारोंची उपस्थिती…!

नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 च्या समारोपाला हजारोंची उपस्थिती…!

प्रकाशन: 15 May 2022 08:28 PM
वाचन संख्या 118

मालवण | सुयोग पंडित : मालवणच्या मालवण दांडी बीच नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 च्या समारोपाची झगमगत्या सायंकाळी आमदार वैभव नाईक,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी,माजी नगरसेवक पंकज सादये,माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत,माजी नगरसेवक नितीन वाळके,माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, ज्येष्ठ उद्योजक शेखर गाड,पर्यटक व्यावसायिक अन्वय प्रभू,शहर युवा नेते मंदार ओरसकर यांच्यासह राज्य व जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर,मालवणचे लोकप्रतिनिधी , असंख्य स्थानिक महोत्सव चाहते ,पर्यटक यांची गर्दी झाली आहे.

Article image


यावेळी मंचावर स्थानिक मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘कचरासूर’ सादर केला. मंचावर पत्रकार व वृत्तनिवेदक ॠषी देसाई यांचे सूत्रसंचालक आहेत. नगरपरिषद कर्मचारी कुमठेकर यांनी गीत गायन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स