वाघ पिंपळावर शाब्दिक चकमक..!
इको कार व डस्टर कारची झाली घासाघाशी ..!
मालवण | सुयोग पंडित : मालवणातील वाघपिंपळ येथे एका इको व डस्टर कारमध्ये घासाघाशी झाल्याने काहीकाळ वातावरण तप्त होते. वाहतुकीचीही थोडी कोंडी झाली होती. ही घटना सकाळी 11:30 दरम्यान घडली.
दोन्ही कारमधील चालकांच्यात जोरदार बाचाबाची झाले
शहरातील काही युवा नेते व पदाधिकार्यांनी तिथे येत हे प्रकरण शांत केले. दोन्ही कारमधील लोकांनी सामोपचाराने प्रकरण मिटवले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)