ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
विलवडे येथिल श्री देवी माऊलीचा प्रतिस्थापनेचा वाढदिवस १२ मे ला..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विलवडे येथिल श्री देवी माऊलीचा प्रतिस्थापनेचा वाढदिवस १२ मे ला..!

प्रकाशन: 11 May 2022 08:30 PM
वाचन संख्या 39

बांदा | राकेश परब : विलवडे येथील श्री देवी माऊलीचा प्रतिस्थापनेचा वाढदिवस गुरुवारी १२ मे २०२२ रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. सकाळी देवीच्या पालखीचे आगमन,देवीच्या मूर्तीवर अभिषेक व महापूजा,
श्री सत्यनारायण महापूजा
महाआरती व व तिर्थप्रसाद
नंतर सर्वाना देवदर्शन, दुपारी १ वाजता महाप्रसाद
सायंकाळी स्थानिक ग्रामस्थांची भजने,रात्री १०वा नाईक मोचेमाडकर दशावतारी नाठ्य मंडळाचे पौराणीक नाटक तरी सर्वानी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोपाळ दळवी (देवकर), महादेव दळवी (स्थळकर), व समस्त यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स