ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि.मार्फत शेतकऱ्यांसाठी मोफत मधुमक्षिकापालन प्रशिक्षण

मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि.मार्फत शेतकऱ्यांसाठी मोफत मधुमक्षिकापालन प्रशिक्षण

प्रकाशन: 21 Aug 2021 01:51 PM
वाचन संख्या 56

पोईप |ओंकार चव्हाण : मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि. हि कंपनी शेती व शेतीसंलग्न क्षेत्रामध्ये काम करत आहे. शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे कंपनीच्या मुख्य उद्देशांपैकी एक महत्वाचा उद्देश आहे. याच उद्देशातून शेतीपूरक व्यवसायांची आपल्या जिल्ह्यात वाढ व्हावी यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कंपनीमार्फत होणार आहे. बाजारपेठेत शुद्ध मधला खूप मागणी आहे आणि आपल्या जिल्ह्यात मधुमक्षिकापालनाला खुप वाव आहे व त्याला चालना मिळणे गरजेचे आहे. आपल्या भागात नवीन मधुमक्षिकापालक तयार होऊन रोजगाराच्या नवीन संधी तयार करण्यासाठी दि. २६ ऑगस्ट २०२१ (वेळ: स. १०:०० ते दु. १:३०) रोजी मधुमक्षिकापालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आपण व आपले सहकारी या कार्यक्रमात सहभागी व्हावे हि नम्र विनंती.

• कार्यक्रमाचे स्थळ: कुळाचीवाडी, वाघेरी ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ४१६६०१
• सहभाग नोंदणीसाठी (ऑनलाईन/ऑफलाईन) ८६००६०५०४५ या क्रमांकावर संपर्क करावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स