पळसंब येथील पुजारे कुटुंबायांकडून श्री देव महापुरूष येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन….!
प्रसन्ना पुजारे | डेस्क एडिटर (आपली सिंधुनगरी न्यूज) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पळसंब गावठण वाडी येथे समस्त पुजारे कुटुंबिय आयोजित श्री देव महापुरूष येथील श्री सत्यनारायण महापुजा मंगळवार दि. १० मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या निमित्ताने रात्री 10 वाजता पळसंबच्या श्री जयंती देवी मंदिर पटांगणत श्री सिध्दिविनायक मंडळ,मुंबई निर्मित पौराणिक संगीत दशावतारी नाट्यप्रयोग ‘रक्ताचा टिळा’ याचे सादरीकरण होत आहे.
सर्व भाविकांनी श्री सत्यनारायणाची महापूजा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा अशी निमंत्रण विनंती समस्त पुजारे कुटुंबियांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार.