ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पाडलोस केणीवाडा येथे बुजविले श्रमदानातून खड्डे..!

पाडलोस केणीवाडा येथे बुजविले श्रमदानातून खड्डे..!

प्रकाशन: 06 May 2022 05:40 PM
वाचन संख्या 29

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे धोकादायक अपघाती खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र केणीवाडा येथील काही तरुणांनी एकत्र येत अपघाती खड्डे बुजवल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी केणीवाडा ठिकाणी खड्ड्यात गाडी गेल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. दुखापत गंभीर झाली नाही परंतु ग्रामस्थांनी याची दखल मात्र घेतली. पाडलोस माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब, ग्रामस्थ विष्णु नाईक, प्रशांत नाईक, गुरुनाथ पटेकर, भास्कर नाईक आदी ग्रामस्थांनी एकत्र येत तो अपघाती खड्डा मातीच्या साहाय्याने बुजविला.
महेश कुबल म्हणाले की, आम्ही तात्पुरता खड्डा बुजविला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक आहे. भविष्यात खड्ड्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवालही श्री. कुबल यांनी बांधकाम विभागास केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स