ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कास नं .१ शाळेच्या शताब्दी सांगता समारोह महोत्सवाचे आयोजन ७ व ८ मे रोजी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कास नं .१ शाळेच्या शताब्दी सांगता समारोह महोत्सवाचे आयोजन ७ व ८ मे रोजी..!

प्रकाशन: 06 May 2022 05:28 PM
वाचन संख्या 30

बांदा |राकेश परब : स्वातंत्र्यपूर्व काळात १९२२ मध्ये स्थापना झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील कास नं .१ शाळेचा शतक महोत्सवाचा सांगता समारोहाचा कार्यक्रम शनिवार दि. ७ मे व रविवार दि .८मे २०२२या दोन दिवसात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे
७ मे रोजी सभामंडप उद्घाटन,स्मरणिका प्रकाशन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव ,शैक्षणिक साहित्य प्रदर्शन तसेच या दिवशी दुपारी स्नेहभोजन व संध्याकाळी ६वाजता संगीत संध्या रजनी ,
७ वाजता देणगीदारांचा सत्कार व रात्री शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम तर माजी विद्यार्थ्यांचा शापित गंधर्व हा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे .
८मे रोजी सायंकाळी ५ वाजता शतक महोत्सवाची सांगता १००फुगे उडवून करण्यात करण्यात येणार यावेळी देणगीदारांचा सत्कार करण्यात येणार असून रात्री माजी विद्यार्थी व पालक यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे भिमाशंकर महात्म्य हे दशावतारी नाटक सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवात इतिहासकालीन नाणी व नोटा यांचे प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. या महोत्सवात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक ,शिक्षकवृंद ,पालक ,विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समिती,पालक -शिक्षक संघ,माता-पालक संघ शतक महोत्सव समिती व उपसमिती व कास ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स