पळसंब गावठण वाडी येथील जुवेकर कुटुंबीयांचा त्रैवार्षिक गोंधळ उद्या…
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब येथे उद्या दिनांक 6 मे रोजी जुवेकर कुटुंबीयांच्या त्रैवार्षिक गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यामध्ये महाप्रसाद व रात्री गोंधळ विधी कार्यक्रम साजरा होणार असल्याची माहिती जुवेकर कुटुबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)