पुजारे कुटुंबियांच्या त्रैवार्षिक गोंधळाचे आयोजन…!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग मालवण तालुक्यातल्या पळसंब, गावठण येथे श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ विधी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
समस्त पुजारे कुटुंबियांनी दि ८ मे रविवार २०२२ रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहुन प्रसादाचा लाभ घेण्याचे विनम्र आवाहन केले आहे.
श्रद्धाळू,भाविक तसेच हितचिंतकांनी पळसंब, गावठण. ता. मालवण येथे या सोहळ्याला उपस्थित रहायचे आवाहन समस्त पुजारे कुटुंबियांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)