मसुरे देऊळवाडा येथे ८ मे रोजी लाड कुटुंबीयांचा गोंधळ कार्यक्रम..!
प्रकाशन: 05 May 2022 02:49 PM
वाचन संख्या 63
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे देऊळवाडा तुरी वायंगणी येथे ८ मे रोजी लाड कुटुंबीयांचा गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी होमहवन व रात्री गोंधळ कार्यक्रम होणार आहे. गोंधळास उपस्थित राहण्याचे आवाहन लाड कुटुंबियांच्या वतीने निलेश लाड यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)