श्री महापुरुष नागेश्वर मंदिर,खालची वाडी पळसंब येथे श्री.सत्यनारायण महापुजेचे आयोजन..!
चिंदर | विवेक परब :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब खालचीवाडी येथील श्री महापुरुष नागेश्वर मंदिर येथे 7 मे रोजी श्री. सत्य नारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी तिथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन खालची वाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
दुपारी 2 वाजता सत्यनारायण महापुजा आणि रात्री 9 वाजता ग्रामस्थांची भजने असे या सोहळ्याचे स्वरुप आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)