ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथे 7 मे रोजी पुस्तक प्रकाशन.

चिंदर येथे 7 मे रोजी पुस्तक प्रकाशन.

प्रकाशन: 04 May 2022 09:15 AM
वाचन संख्या 58

अस्मि प्रतिष्ठान मुंबई (मुलुंड) यांचे आयोजन..!

चिंदर|विवेक परब:मालवण तालुक्यातील चिंदर येथील जेष्ठ ग्रामस्थ सुधाकर गुडेकर यांचे 'कृतज्ञ मी.. कृतार्थ मी' आणि त्यांची कन्या सौ. आशालता पडवेकर यांचे 'आई एक नांव असतं' अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा भगवती मंगल कार्यालय येथे शनिवार 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई मुलुंड येथील 'अस्मि प्रतिष्ठान' या संस्थेने आयोजित केला आहे. 

बॅ.नाथ पै. सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होत असून को.म.सा.प मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आत्माराम नाटेकर, महेश गोसावी हे कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.
या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी आणि सर्व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन अस्मि प्रतिष्ठान मुलुंड मुंबईचे विश्वस्त जयप्रकाश लब्दे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स