ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'मालवणचो कट्टो' समूहातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'मालवणचो कट्टो' समूहातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!

प्रकाशन: 02 May 2022 03:29 PM
वाचन संख्या 76

मालवण | सुयोग पंडित : मुंबई घाटकोपर येथे ‘मालवणचो कट्टो प्रतिष्ठानतर्फे’ भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीचा दिवस अशी औचित्य असणार्या 1 मे दिवशी हा अत्यावश्यक आरोग्य उपक्रम संपन्न झाला.

‘कुठे तरी कोणालातरी रक्ताची गरज आहे’ या आवाहना अंतर्गत झालेल्या या शिबिरातरक्तदान क्षेत्रातील अनेक मान्यवर व उत्स्फूर्त रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

‘सहकारातून सदाचार’ या तत्वावर वस्तुनिष्ठपणे चालणार्या या समूहाचे संस्थापक सुधीर कांदळकर यांनी व सहकार्यांनी गेले दोन महिने या रक्तदान जागर व शिबीर यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
रामचंद्र सावंत यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमाला राम वेंगुर्लेकर,प्रमोद परब,प्रदीप घाडी,रुपेश कवटकर,स्वाती चौकेकर,दिप्ती खानोलकर यांचे योगदान अमूल्य होते.

संस्थापक श्री सुधीर कांदळकर यांनी सर्व सहभागी स्वयंसेवक,समूह सदस्य आणि मान्यवरांना धन्यवाद दिले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स