ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नावळे गावचे सुपुत्र प्रकाश गुरखे यांना व्यावसायिक क्षेत्रातील   तर नापणे गांवच्या सुकन्या भक्ति कोकरे यांना क्रीडा क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर ; उद्या 1 मे दिवशी मुंबईत होणार पुरस्कार प्रदान.

नावळे गावचे सुपुत्र प्रकाश गुरखे यांना व्यावसायिक क्षेत्रातील तर नापणे गांवच्या सुकन्या भक्ति कोकरे यांना क्रीडा क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर ; उद्या 1 मे दिवशी मुंबईत होणार पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 30 Apr 2022 10:15 PM
वाचन संख्या 163

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी तालुक्याच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा.

वैभववाडी | नवलराज काळे : ऋणानुबंध सामाजिक संस्था यांच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर छत्रपती यशवंतराव होळकर यांची संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा http://localhost/news/public/uploads/2022 आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ऋणानुबंध पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2022 प्रदान सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार संपन्न होणार आहे.

या मध्ये वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे सुपुत्र प्रकाश गुरखे यांना व्यवसायिक क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार तर नापणे गावच्या सुकन्या भक्ति कोकरे यांना क्रीडा क्षेत्रातील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांचा या सोहळ्यात उद्या सन्मान होणार असून या दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची पोचपावती संस्थेने दिलेली आहे. या दोघांचेही ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी व धनगर समाज बांधव यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स