ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात शिवसेना भाजप एकवटले..!

मालवणात शिवसेना भाजप एकवटले..!

प्रकाशन: 30 Apr 2022 11:41 AM
वाचन संख्या 320

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या ‘नवोदयमधिल परजिल्हा’ प्रकरणाच्या मुद्द्यावर नवोदय प्रवेश परिक्षेसाठी मालवणमध्ये शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते एकाचवेळी क्रियाशील झाल्याचे चित्र दिसले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमीपुत्रांसाठी व कन्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक स्तरावरील ही ‘युती’ सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

परजिल्ह्यातून प्रवेश परिक्षेसाठी आलेल्या एका पालकाला तिथे उपस्थित दोन्ही पक्षांच्या समाजशील कार्यकर्त्यांनी अतिशय ‘सन्मानाने’ तिथून बाहेरचा रस्ता दाखविल्याचे सूत्रांकडून समजते.

नवोदय प्रवेश परिक्षेसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय, व्यावसायिक थेट एकत्र जरी आले नसले तरीही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांची व स्थानिक व्यावसायिकांची तळमळ ही उल्लेखनीय असल्याची प्रतिक्रिया स्थानिक शिक्षण आग्रही तज्ञ व पालकांनी दिली आहे.

फोटो सौजन्य :मालवण ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स