बिडीएस परीक्षेत विराट शिंदे याला कांस्यपदक प्राप्त..!
मालवण | ब्युरो न्यूज : ब्रेन डेव्हलपमेंट तथा बि डि एस परिक्षेत प्राथमिक कन्या शाळा मालवणचा विद्यार्थी कु. विराट सतीश शिंदे याला कांस्य पदक प्राप्त झाले. या परिक्षेकरिता चंद्रिका मिलिंद धावडे , दिप रघुनाथ घोगळे , युवराज शिवराम करलकर हे अन्य विद्यार्थी बसले होते. या मुलांना शिक्षिका शिवानी पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेकडून या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)