ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिष्यवृत्ती सराव परिक्षेत कु.सूरज सुभाष पळसंबकर चमकला...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिष्यवृत्ती सराव परिक्षेत कु.सूरज सुभाष पळसंबकर चमकला...!

प्रकाशन: 28 Apr 2022 01:07 PM
वाचन संख्या 104

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब शाळेतील विद्यार्थी कु. सुरज सुभाष पळसंबकर याने प्राथमिक शिक्षक समिती मालवण आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आचरा प्रभागमध्ये प्रथम क्रमांक आणि तालुकास्तरीय टॉप टेन यादीत स्थान पटकाविले.

कु.सूरज याचे प्राथमिक शाळा पळसंब आणि सर्व पालकवर्गकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

कु.सूरजच्या भावी वाटचालीसाठी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कु.सूरजचे हे यश सर्व विद्यार्थी वर्गाला प्रेरणादायी ठरेल अशी आशा पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्या गावातील इच्छुकांना व होतकरुंना आपण व आपले सहकारी नेहमी प्रोत्साहन देऊन सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स