ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बेकायदेशीर दारु वाहतुकीवर ओटवणे येथे कारवाई..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बेकायदेशीर दारु वाहतुकीवर ओटवणे येथे कारवाई..!

प्रकाशन: 28 Apr 2022 09:36 AM
वाचन संख्या 79

बांदा | राकेश परब : राज्य उत्पादन शुल्क , तपासणी नाका इन्सुली यांनी बेकायदेशीर दारु वाहतूक करीत असल्याने कारवाई केली. सदर बांदा – ओटवणे रोड वर तात्पुरता तपासणी नाका केला होता. त्यावेळी सदरची कारवाई सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे करण्यात आली. मा. अधीक्षक डॉ . बी.एच. तडवी सो , राज्य उत्पादन शुल्क , सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याहून येणाऱ्या अवैध मद्याची तस्करी रोखण्या संदर्भात इन्सुली येथे तपासणी नाक्यावर असलेल्या तसेच तात्पुरता तपासणी नाका ओटवणे येथील नाक्यावर असलेल्या अधिकाऱ्यांसमवेत संशयित वाहनांची तपासणी केली असता बांद्याहून आंबोलीच्या दिशेने जाणारे चारचाकी वाहन क्र . MH – 16 – AV – 9495 तपासणी केली असता सदर गाडीच्या सीटला बनवलेल्या चोर कप्यांमध्ये ठेवलेल्या 180 मि.ली.मापाच्या काचेच्या एकूण 720 सिलबंद बाटल्या . व 500 मि.ली मापाचे 48 सिलवंद टीन असे ( एकूण 17 बॉक्स ) असा एकूण अं . रुपये 1,21,920 / – किंमतीचा मदयसाठा व महिंद्रा अँन्ड महिंद्रा लि . कंपनीचे सफेद रंगाचे XUV 500 FWD 8 मॉडेलचे चारचाकी वाहन क्र . MH – 16 – AV – 9495 अं.किं . रुपये 4,50,000 / – किंमतीचे वाहन असा एकूण रुपये 5,71,920 / – किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन संशयीत आरोपी म्हणून बंडु दामु मासाळ , वय 35 वर्षे , रा.धायटी , ता . सांगोला , जि . सोलापूर यास ताब्यात घेण्यात आले . डॉ . वी . एच . तडवी अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक श्री . एस . पी . मोहिते यांनी वरील कारवाई केली . या कारवाईमध्ये परिविक्षाधीन उप अधीक्षक श्री . आर.ए.इंगळे , दुय्यम निरीक्षक श्री . तानाजी पाटील , दुय्यम निरीक्षक श्री.पी.एस. रास्कर , सहा . दु . नि . श्री . गोपाळ राणे , तसेच तात्पुरता तपासणी नाका ओटवणे येथील कर्तव्यावर असलेले सातारा येथील दुय्यम निरीक्षक श्री . किरण बिरादार , सहा . दु . नि . श्री . महेश मोहिते व जवान श्री संतोष निकम यांनी सहभाग घेतला . या गुन्हयांचा अधिक तपास निरीक्षक श्री . एस . पी . मोहिते करीत आहेत .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स