चाफेड भोगलेवाडी येथील गणपती मंदिरात २८ एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर...!
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील गणेश मंदिरात विवेकानंद नेत्रालय कणकवली आणि गायगोठण गणपती मंदिर देवस्थान कमिटी चाफेड भोगलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू. २८ एप्रिल रोजी स. ९.३० वा. मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
पुरळ गिर्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांची बिनविरोध निवड...!
पुढील बातमी
आचरा पिरावाडी येथे सापडले आहे पैसे व कागदपत्रांचे पाकिट..
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +5 अधिक
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.
15 Oct 2026
77