ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळांच्या दिशादर्शक फलकांसाठी पर्यटन संचनालय महाराष्ट्रकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद : श्री विष्णू मोंडकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळांच्या दिशादर्शक फलकांसाठी पर्यटन संचनालय महाराष्ट्रकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद : श्री विष्णू मोंडकर.

प्रकाशन: 18 Apr 2022 06:32 PM
वाचन संख्या 40

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्य व केंद्र सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या पर्यटन वाढीसाठी दत्तक घेतलेल्या जिल्ह्यातदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे.

दरवर्षी 10 लाखापेक्षा जास्त देश विदेशी पर्यटक या जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात प्रामुख्याने येणाऱ्या पर्यटकांचा ओढा सागरी पर्यटनाकडे असतो. सागरी पर्यटनासोबतच या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील हिस्ट्री ,कल्चर,एग्रो,मेडिकल,ऍडव्हेंचर तसेच बीच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला पर्यटन स्थळी जाण्यासाठी तसेच रस्त्याच्या ठिकाणी दोन तीन रस्ते असतील तर अशा ठिकाणी बोर्ड लावणे यासाठी पर्यटन व्यवसायिक महासंघाकडून, पर्यटन संचनालाय महाराष्ट्रकडे केलेल्या मागणीला मान्यता मिळाली हा सर्व खर्च सरकारच्या माध्यमातून होणार आहे. या विषयी जिल्ह्यातील सर्व व्यापारी ,पर्यटन व्यावसायिक तसेच व्यापार वाढीसाठी काम करणाऱ्या संस्था यांनी आपल्या भागातील दिशादर्शक बोर्डाचे योग्य ठिकाण सुचवावे जेणेकरून पर्यटकांना त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी नियोजित प्रकारे जाता येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची दिशा दर्शक फलकाचे ठिकाण सुचवण्यात यावे पर्यटन स्थळाचे नाव, रस्त्याचे नाव, ज्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावायचे आहे त्या ठिकाणचे नाव, साधारणता तिथून किती किलोमीटर अंतर अशी माहिती देण्याचे पर्यटन व्यवसायिक महासंघ, सिंधुदुर्ग मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

अशा प्रकारे बोर्ड लावण्यासाठी आपल्या कडे जी काही ठिकाणे असतील त्याची विस्तृत माहिती किशोर दाभोलकर, सोशल मिडिया प्रमुख, यांचे 9404347199 ह्या वाॅटस् अप क्रमांकावर पाठवायचे आवाहन श्री विष्णू मोंडकर, अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ , सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स