ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साई कृपा मित्र मंडळ मसुरेचा उपक्रम आदर्शवत : माजी उपसभापती छोटू ठाकूर...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साई कृपा मित्र मंडळ मसुरेचा उपक्रम आदर्शवत : माजी उपसभापती छोटू ठाकूर...!

प्रकाशन: 18 Apr 2022 07:04 PM
वाचन संख्या 139

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे येथील साई कृपा मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ यांचा आजचा रक्त दानाचा उपक्रम हा श्रेष्ठ उपक्रम असून येथील प्रत्येक मंडळाने याचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन मसुरे येथे बोलताना माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी केले.

मसुरे येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त येथील साई मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन मसुरे साई मंदिर येथे करण्यात आले होते. याचे उद्घाटन माजी उपसभापती छोटू ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. समीर प्रभुगांवकर यांच्या उपस्थितीत रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित दाभाडे, अधिपरिचारिका श्रीमती प्रांजली परब, समुपदेशक सुनील वानोळे, नितीन गावकर, सुरेश डोंगरे, परिचर नंदकुमार आडकर, सुनील प्रभुगांवकर, शिरीष प्रभुगांवकर, प्रदीप पाटकर, स्वप्नील दुखंडे, बाळू दळवी, दिपक पेडणेकर, रोशन दुखंडे, अनिकेत चव्हाण, शैलेश मसुरकर, परेश पाटकर, रुपेश दुखंडे,ओमकार दुखंडे, महेश शिंदे, दिनकर दुखंडे, समीर सावंत, नीळकंठ शिरसाट, केदार धुरी, वानिष शिरसाट, मनीष घाडीगावकर,चेतन दुखंडे,समर्थ दुखंडे,आयुष दुखंडे,मिहीर मसुरकर, बंड्या खोत, कांता सावंत विनायक परब, बापट ठाकूर, दगडू सावंत आणि मान्यवर उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स