भारतीय महिला हाॅकी संघाचा अविस्मरणीय विजय..!
टोकियो | ब्यूरो न्यूज : ‘ऑलिंपिक http://localhost/news/public/uploads/2020’ स्पर्धेत ,महिला हाॅकीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने जबरदस्त विजय मिळवला.ऑस्ट्रेलियाला १-० अशा गोलफरकाने हरवून भारतीय संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. आक्रमक गुरजित कौरने केलेल्या चमकदार गोलच्या बळावर आणि संपूर्ण भारतीय संघाच्या जबरदस्त बचावाच्या मदतीने भारताने रोमहर्षक विजय मिळवला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)