ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हळवल गावच्या परबवाडी शिवडाव मुख्य रस्त्याचे सुशांत नाईक यांच्याहस्ते उद्घाटन....!

हळवल गावच्या परबवाडी शिवडाव मुख्य रस्त्याचे सुशांत नाईक यांच्याहस्ते उद्घाटन....!

प्रकाशन: 12 Apr 2022 02:06 PM
वाचन संख्या 64

कणकवली | प्रतिनिधी : हळवल परबवाडी शिवडाव मुख्य रस्त्याची दैनावस्था झाली होती. गेली दोन वर्षे हळवल परबवाडी व भाकरवाडी वासीयांना या खड्डेमय रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत भास्कर राणे यांच्या अथक प्रयत्नातून आज हळवल- परबवाडी-शिवडाव मुख्य रस्त्याचे जिल्हा बँक संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते कणकवली- हळवल -परबवाडी- शिवडाव मुख्य रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी भास्कर राणे, रवींद्र परब, मारुती सावंत, माजी सरपंच अस्मिता परब, रामचंद्र परब, प्रकाश परब, गणपत परब, बाबू महाडेश्वर (सामाजिक कार्यकर्ते), मंगेश ठाकूर, राजन ठाकुर, बाळकृष्ण घोगळे, गणेश राणे, दिलीप परब, गणपत तानीवडे, गणपत परब, प्रशांत प्रकाश परब, अशोक परब, प्रकाश घोगळे, जनार्दन डोबकर आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
यामुळे समस्त हळवल वासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Article image

(फोटो सौजन्य | कणकवली ब्युरो )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स