ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री समाधी पुरुष हितचिंतक मंडळ मुंबई तर्फे भव्य संगीत मैफिल स्वरस्मृतीचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री समाधी पुरुष हितचिंतक मंडळ मुंबई तर्फे भव्य संगीत मैफिल स्वरस्मृतीचे आयोजन.

प्रकाशन: 06 Apr 2022 01:45 PM
वाचन संख्या 145

कै.वाय.डी.सावंत यांनी स्थापन केलेले श्री.समाधी पुरुष हितचिंतक मंडळ..

मालवण | सुयोग पंडित : नव्वदीच्या दशकात कोकणातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तत्कालीन प्रगतीशील नेतृत्व व जनहीतार्थ कार्यरत असलेल्या कै.वाय.डी.सावंत यांनी स्थापन केलेल्या श्री समाधी पुरुष हितचिंतक मंडळ मुंबईतर्फे ‘स्वरस्मृती’ या भव्य संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

23 एप्रिलला शनिवारी 10 वाजता या मैफिलीचा शुभारंभ होत आहे.ही मैफिल बोरिवलीच्या (पश्चिम) प्रबोधनकार ठाकरे सभागृह रंगणार असून सुप्रसिद्ध गायक श्री.अजित कडकडे आणि लिटलचॅम्प ते आजचा सात्विक आवाजाचा आघाडीचा गायक प्रथमेश लघाटे यांच्यासारखे दिग्गज मैफिलीत गायनाने रंग भरणार आहेत.

श्री.समाधी पुरुष हितचिंतक मंडळ मुंबईचा उद्देश सामाजिक बांधिलकी असल्याने या सोहळ्याला जास्तीतजास्त लोकांनी उपस्थिती दर्शवून गायन मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे आणि कै. वाय.डी.सावंत यांच्याशी संबंधित सर्वांकडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स