ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
परबवाडी परिसरात तीन दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा हैदोस…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

परबवाडी परिसरात तीन दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा हैदोस…!

प्रकाशन: 05 Apr 2022 09:51 PM
वाचन संख्या 31

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील मडुरा – परबवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा अक्षरशः हैदोस सुरु आहे. मिरची, नाचणी, भूईमुग, चवळी या रब्बी पिकांसह वायंगणी भातशेतीचेही अतोनात नुकसान करण्यात आले आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी अरुण परब यांनी केली आहे.

मडुरा गावात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वनविभागाकडून पंचनामे करण्यात चालढकल केली जात असल्याने शेकडो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.

Article image
Article image

याबाबत शेतकरी अरुण परब यांनी वनविभागाच्या गलथान कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांच्याकडेत्यांनी शेतकर्‍यांची कैफियत मांडली. नुकसान भरपाई, पंचनामे करण्यापेक्षा गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी त्यांनी फोनवरुन केली. वनक्षेत्रपाल क्षीरसागर यांनी पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स