मालवणात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु..!
मालवण | विनीत मंडलिक : मालवणात दिवसभर उष्म्याच्या वाढत्या तडाख्यानंतर रात्री नऊ वाजता पावसाला सुरवात झाली आहे.
आधी अर्धातास विजांचा कडकडाट होऊन नंतर सोसाट्याचा वारा सुटून हा अवकाळी मुसळधार पाऊस चालू झाला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)