ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
गाबीत चषक 2022 चे झालझुल मैदानावर होतेय शानदार आयोजन..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गाबीत चषक 2022 चे झालझुल मैदानावर होतेय शानदार आयोजन..!

प्रकाशन: 03 Apr 2022 04:17 PM
वाचन संख्या 28

एक गांव एक संघ स्वरुपातील मानाची टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा.

मालवण | सुयोग पंडित : मालवण दांडी येथील मानाची अशी ‘गाबीत चषक http://localhost/news/public/uploads/2022’ ही स्पर्धा मालवणच्या प्रसिद्ध झालझुल मैदानावर आयोजीत केली गेली आहे. 11 एप्रिल ते 15 एप्रिल चालणार्या या चुरशीच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 30,000/_ व झळाळता चषक असून उपविजेतेपद मिळवणार्या संघाला रुपये 15,000/_ व चषक अशी प्रमुख आकर्षक बक्षिसे आहेत.मालिकाविर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक , फलंदाज व गोलंदाजांनाही वैयक्तिक बक्षिसे आहेत.या स्पर्धेचे स्वरुप एक गांव एक संघ असे असून संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आयकाॅन खेळाडू खेळविण्याची मुभा दिली गेली आहे.एकेश्वर मित्रमंडळातर्फे आयोजीत या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये 4,000/_ असून अधिक माहितीसाठी श्री.रोगे 9860022116 यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स