ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार नितेश राणेंनी केली भव्य    'कमळ चषक 2022' बॉक्स क्रिकेट स्पर्धेची घोषणा..!

आमदार नितेश राणेंनी केली भव्य 'कमळ चषक 2022' बॉक्स क्रिकेट स्पर्धेची घोषणा..!

प्रकाशन: 30 Mar 2022 08:06 PM
वाचन संख्या 167

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड, वैभववाडी, कणकवली तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात कमळ चषक http://localhost/news/public/uploads/2022 या भव्य बॉक्स क्रिक्रेट स्पर्धा आणि कणकवली, देवगड, वैभववाडी शहरात एप्रिल महिन्यात घेतली जाणार असल्याची घोषणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली. या सर्व क्रिक्रेट स्पर्धा आयोजनाची जबाबदारी भाजपा पदाधिकारी करणार आहेत. स्थानिक क्रिक्रेटपटूच्या कौशल्याला वाव मिळावा हा हेतू असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत या क्रिक्रेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स