ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हळवलच्या लिंगेश्वर युवा कला क्रिडा मंडळाने केला सहाय्यक पोलिस निरिक्षक तुकाराम बळीराम परब यांचा सत्कार...!

हळवलच्या लिंगेश्वर युवा कला क्रिडा मंडळाने केला सहाय्यक पोलिस निरिक्षक तुकाराम बळीराम परब यांचा सत्कार...!

प्रकाशन: 30 Mar 2022 10:49 AM
वाचन संख्या 254

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवली तालुक्यातील हळवल गावचे सुपुत्र तुकाराम ( बापू ) बळीराम परब हे मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. नुकतीच त्यांना बढती मिळाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी त्यांची नेमणूक झाली आहे. या त्यांच्या यशाबद्धल लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी व परबवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने तुकाराम परब यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील काळात अजून उच्च पद मिळोत अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी हळवल उपसरपंच अरुण राऊळ, संस्थापक अध्यक्ष रवींद्र परब, अशोक परब, प्रभाकर परब, सुभाष परब, मोहन परब, मंगेश गावडे, दीपेश परब, प्रशांत गावडे, विकास गावडे, सतीश गावडे, सचिन परब, मधुकर परब, संदीप परब, दशरथ परब, राकेश गावडे, नितेश राऊळ, मनीष परब, सिद्धेश परब, संदेश गावडे, मंदार परब आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स