ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे आमदार वैभव नाईक यांना निवेदन..

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे आमदार वैभव नाईक यांना निवेदन..

प्रकाशन: 25 Mar 2022 02:12 PM
वाचन संख्या 266

चिंदर | विवेक परब : पळसंब ग्रामपंचायत क्षेत्रातील पळसंब खरी ( ग्रामस्थ भगवान वरक यांच्या शेजारी) असलेल्या शेतीच्या जागेजवळ आहे. पावसाळ्यात वीज ट्रान्सफार्मरची कामे आल्यानंतर वीज कर्मचार्यांना नाईलाजाने त्या जागेत जाऊन दुरुस्तीची कामे करावी लागतात आणि शेतीचे नुकसान होते.

याविषयी पळसंब ग्रामपंचायतचे सरपंच व गावाचे प्रथम नागरीक यांनी वीज कर्मचार्यांचीही सुरक्षितता आणि गावातील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ट्रान्सफार्मरची जागा बदलण्याविषयी निवेदन आमदार वैभव नाईक आणि विद्युत कार्यकारी अभियंता,कणकवली यांना दिले आहे.

लवकरच याबाबत आमदार वैभव नाईक कार्यवाही करुन पळसंब ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण करतील असे प्रतिपादन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स