सिंधुदुर्गच्या सुषमा देसाई यांची कृषीसहाय्यक संघटनेच्या सहकोषाध्यक्ष पदी निवड.
बांदा | राकेश परब : कृषि सहाय्यक संघटनेवर सिंधुदुर्गच्या सुषमा देसाई यांनी उत्तम कामगिरी केली यांची दखल घेऊन त्यांच्या सन्मान राखत त्यांची सिंधुदुर्गच्या राज्य सहकोषाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेची राज्यस्तरीय त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवारी शिर्डी येथील हाॅटेल साई गोल्ड मध्ये पार पडली.राज्य निवडणुक अधिकारी म्हणून नारायण घुले हे यांनी काम पाहिले. कार्यकारीत १८ सदस्यांची कार्यकारणी यावेळी जाहिर करण्यात आली.
या निवडी बाबत सुषमा देसाई यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)