ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवा सेनेतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…!

युवा सेनेतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…!

प्रकाशन: 23 Mar 2022 03:14 PM
वाचन संख्या 67

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य…!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर युवा सेनेच्यावतीने चौंडेश्वरी मंदिरासमोरील फौजदारवाडी येथील मैदानावर २६ ते २७ मार्च या कालावधीत आयपीएलच्याधर्तीवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेकरिता प्रथम १५,००० रु . चषक व बकरा , द्वितीय १२००० रु.चषक व कोंबडी तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. उत्कृष्ट फलंदाज ५०० रु.गोलंदाज ५०० रु.यष्टीरक्षक ५०० रु.,मालिकावीर १००० रु . अशी वैयक्तिक स्वरुपातील पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

किकेट प्रेमींनी ही स्पर्धा पहावी,असे आवाहन युवा सेनेचे शहरप्रमुख आदित्य सापळे व उपशहरप्रमुख सोहम वाळके यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स