ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आचरा येथील श्री रामेश्वर सहकार सोसायटीच्या चेअरमनपदी अवधूत हळदणकर तर व्हाईस चेअरमनपदी संतोष मिराशी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आचरा येथील श्री रामेश्वर सहकार सोसायटीच्या चेअरमनपदी अवधूत हळदणकर तर व्हाईस चेअरमनपदी संतोष मिराशी.

प्रकाशन: 19 Mar 2022 11:09 PM
वाचन संख्या 87

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीतच्या आज झालेल्या नुतन संचालकाच्या सभेमध्ये श्री अवधूत रमाकांत हळदणकर यांची सोसायटी चेअरमन पदी तर संतोष मिराशी यांची व्हाईस चेअरमन पदी एक मताने निवड करण्यात आली.

सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलेने शिवसेना पुरस्कृत पॅनलचा पराभव करत एकहाती सत्ता मिळवली होती. निवड झालेले नूतन चेअरमन अवधूत हळदणकर व व्हाईस चेअरमन संतोष मिराशी यांचे व सर्व संचालकांचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिदरकर, जि.प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, आचरा सरपंच प्रणया टेमकर, राजन गांवकर, संतोष गांवकर, समिर बांवकर यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स