ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निलेश राणेंच्या वाढदिवशी सुमित सावंत यांची गावकऱ्यांना अत्यावश्यक भेट..!

निलेश राणेंच्या वाढदिवशी सुमित सावंत यांची गावकऱ्यांना अत्यावश्यक भेट..!

प्रकाशन: 19 Mar 2022 03:38 PM
वाचन संख्या 89

चौके | अमोल गोसावी :माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील पेंडूर ग्राम पंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते आणि निलेश राणे यांचे कार्यकर्ते सुमित अरुण सावंत यांनी स्वखर्चातून बांधण्यात आलेल्या निवारा शेडचे 18 मार्च रोजी निलेश राणे यांच्या हस्ते शानदार लोकार्पण केले

ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान आपल्या वॉर्ड मध्ये दिलेल्या आश्वासनाची पहिल्याच वर्षी पूर्ती करत अनेक वाटसरू तसेच विद्यार्थी यांची गैरसोय थांबविण्यासाठी स्वखर्चातून निवारा शेड बांधून देण्याचे काम श्री. सुमित सावंत यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.

याचा लोकार्पण सोहळा त्यांचे मार्गदर्शक सर्वेसर्वा माजी खासदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला.

या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद भाई सावंत, सरपंच सुनिता मोरजकर, दिपा सावंत, संजय नाईक, आतिक शेख, शेखर फोंडेकर, सतीश पाटिल, बाबा वायंगणकर,अशोक परब, नारायण कुलकर्णी, नंदू आपटे, शैलेश परब, अमित सावंत ,अरुणा सावंत, अश्विनी पेडणेकर, अंकिता सावंत, स्वप्नील मेस्त्री, शंभू वारंग, सुमित सावंत तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स