ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
जिल्हाबँक संचालक सुशांत नाईक यांच्या हस्ते झाला हळवल शिवडाव मुख्य रस्ता ते हळवल परबवाडी अंतर्गत रस्त्याचा शुभारंभ..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हाबँक संचालक सुशांत नाईक यांच्या हस्ते झाला हळवल शिवडाव मुख्य रस्ता ते हळवल परबवाडी अंतर्गत रस्त्याचा शुभारंभ..!

प्रकाशन: 16 Mar 2022 07:57 PM
वाचन संख्या 118

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : जिल्हा वार्षिक योजना (जनसुविधा) सन http://localhost/news/public/uploads/2020-21 अंतर्गत हळवल शिवडाव मुख्य रस्ता ते हळवल परबवाडी जाणारा अंतर्गत रस्त्याचा शुभारंभ जिल्हाबँक संचालक तथा कणकवली नगरसेवक सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हळवल ते शिवडाव जाणाऱ्या मार्गावरून हळवल परबवाडी येथील पोट रस्ता खराब झाला होता या मार्गाचे नूतनीकरण व्हावे यासाठी अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार या रस्त्याला मंजुरी देण्यात आली सुमारे ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी उपतालुकाप्रमुख राजू राणे, युवा विभागप्रमुख रोहित राणे, उपसरपंच अरुण राऊळ, भास्कर राणे, मारुती सावंत, नामदेव परब, रवी परब, माजी सरपंच स्मिता परब, लवू परब, गोविंद यशवंत परब, जनार्दन डोबकर, गणेश राणे, सुभाष परब, संतोष म्हाडेश्वर, गणपत परब, रामचंद्र परब, वामन परब, दिनेश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश परब, गोविंद आप्पा परब दिनेश चव्हाण मंगेश ठाकूर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक वर्षे मागणी होत असलेला मार्ग अखेर सुकर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स