ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली युवा सेना तालुका समन्वयक पदी तेजस राणे तर शहर प्रमुख पदी आदित्य सापळे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली युवा सेना तालुका समन्वयक पदी तेजस राणे तर शहर प्रमुख पदी आदित्य सापळे.

प्रकाशन: 03 Mar 2022 02:37 PM
वाचन संख्या 39

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : युवा सेना कणकवली तालुका समन्वयक पदी तेजस राणे यांची निवड करण्यात आली आहे. तर युवासेना शहर प्रमुख पदी आदित्य सापळे व उप शहर प्रमुख सोहम वाळके यांची निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा युवा जिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा जिल्हा युवा अधिकारी सुशांत नाईक यांनी त्यांची निवड केली. या पूर्वी तेजस राणे हे कणकवली शहर प्रमुख पदावर होते. या पदावर असताना तेजस राणे यांनी युवासेना वाढीसाठी तसेच युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. तेजस राणे यांचा जनसंपर्क चांगला असल्याने या सर्व बाबींची दखल घेत त्यांची निवड तालुका समन्वयक पदी करण्यात आली आहे. त्या सोबत युवासेना शहर प्रमुख पदी आदित्य सापळे व उप शहर प्रमुख सोहम वाळके यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर सर्व स्तरातून तेजस राणे, आदित्य सापळे, सोहम वाळके यांचे अभिनंदन केले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स